Random Video

Congress चे अब्दुल सत्तार शिवसेनेत | Abdul Sattar joins Shivsena | Mumbai

2021-09-13 1 Dailymotion

औरांगाबाद जवळील सिल्लोड मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे आहे. येथून काँग्रेसचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ही जागा सत्तार यांच्यासाठी शिवसेनेनी मागून घ्यावी अशी मागणी शिवसैनिक करताहेत तर भारतीय जनता पार्टीचे ईच्छूक उमेदवरा याला विरोध करत आहेत.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19